E-Books
अवांतर वाचन, माहिती, अभ्यास, संदर्भ आणि आपली वाचन संस्कृती तसेच विचारांची
उंची वाढवण्यासाठी, लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त अशी
सुमारे "अडीच हजार" पेक्षा ज्यास्त दर्जेदार, दुर्मिळ आणि महत्वांच्या पुस्तकांची मूळ PDF Scanning, नवीन eBooks ची E-Library पूर्णतः एका क्लिकवर उपलब्ध.
1. ऐतिहासिक पुस्तके - मोगल दरबारची बातमीपत्रे, शिवराजभूषम, शिवचरित्र, मुघल साम्राज्याचा ऱ्हास, रायगडची जन्मकथा, हिंदुस्थानचा
इतिहास, पुण्यश्लोक छ.
शिवाजी महाराज, पेशवाई - प्राणप्रतिष्ठा - मध्यान्ह - उत्तरार्ध, औरंगजेब & शहाजहान इतिहास, ऐतिहासिक पत्रे, स. अशोक & मौर्यांचा ऱ्हास, इतिहास & ऐतिहासिक मासिके, बखर - माहीम - मराठ्यांची - पेशवाईची -
पानिपतची - भाऊसाहेबांची, भगवान बुद्ध, रामदासांची ऐतिहासिक कागदपत्रे, मराठ्यांच्या
उत्तरेतील मोहिमा, मराठ्यांच्या लढाया.
2. कथा & कादंबरी - ऐतिहासिक कादंबरी - श्रीमान योगी - छावा - संभाजी, फकिरा & अण्णाभाऊ साठे
निवडक वाङ्मय,, मृत्युंजय, श्यामची आई, बलुतं, वपुर्झा, झोंबी, आई, अमृतवेल.
3. धार्मिक पुस्तके - गीताबोध, तुकारामांची अभंगगाथा, ज्ञानेश्वरांची प्रभावळ, यथार्थ भगवतगीता, समर्थ दासबोध खंड, रामायण, महाभारत, श्रीमदभागवत.
4. समग्र सावरकर वाङ्मय (PDF)-
5. जुनी महत्वाची पुस्तके - समग्र आगरकर वाङ्मय, समग्र लोकहितवादी वाङ्मय, समग्र प्र
बोधनकार ठाकरे वाङ्मय, समग्र सावित्रीबाई फुले वाङ्मय, केशवसुतांच्या 76 कविता, क्रांतीसुक्ते रा. शाहू महाराज, गांधीपर्व, डॉ. भीमराव
आंबेडकर चरित्रग्रंथ, धम्मपद, भगवान बुद्ध - पूर्वार्ध - उत्तरार्ध, मनुस्मृती सार्थ
भाष्य, महाराष्ट्राचे
शिल्पकार, माझे सत्याचे
प्रयोग, मुक्तीपद, संपूर्ण गडकरी, समर्थ रामदासांची
साहित्यसृष्टी, सत्यशोधक समाजाचा इतिहास.
6. महात्मा फुले यांचे चरित्र -
7. हिंदी ऐतिहासिक पुस्तके -
येथे क्लीक करा
English Books, दुर्मिळ नियतकालिके, नाटके, बालसाहित्य, मराठी विश्वकोश, विविध लेख, शब्दकोश
दुर्मिळ ग्रंथ, हिंदी पुस्तके
No comments:
Post a Comment