ए.सी.एस.कॉलेज,मलकापूर येथील शॉर्ट टर्म कोर्स उद्घाटन प्रसंगी रयत शिक्षण संस्थेचे तत्कालीन चेअरमेन मा.प्रा.डॉ.एन.डी.पाटील , माजी आमदार राऊ धोंडी पाटील व प्राचार्य डॉ.अरविंद बुरुंगले यांच्यासोबत.
ए.सी.एस.कॉलेज,मलकापूर येथील शॉर्ट टर्म कोर्स उद्घाटन कार्यक्रम सोबत विजय दादा भिंगार्डे व प्राचार्य
डॉ. मोहन राजमाने
मराठी भाषा पंधरवडा निमित्त भव्य ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन उद्घाटक अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस सोबत माजी आमदार ॲड.राम कांडगे, प्रमुख उपस्थिती प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे औंध, पुणे व या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष प्राचार्य डॉ.पांडुरंग गायकवाड
मराठी भाषा पंधरवडा ग्रंथ प्रदर्शन क्षणचित्र
भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती दिनानिमित्त कार्यक्रम प्रमुख पाहुण्या डॉ.प्रतिमा गायकवाड व सन्माननीय प्राचार्य डॉ.पांडुरंग गायकवाड
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मा.सौ.मीनलताई पवार सासने यांच्यासोबत
आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर यांची रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजमेंट कौन्सिल पदी निवड झाल्या निमित्ताने शुभेच्छा देताना
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट मेंबर व युवा नेते अभिषेक दादा बोके आणि त्यांच्या मातोश्री व जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या बोके ताई यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने घेतलेली सदिच्छा भेट.
'एकलव्य ज्ञानसाधना' राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल महाविद्यालयाकडून सन्मान स्वीकारताना
टिळक महाराष्ट्र विद्यापीठ,पुणे यांच्या पीएच.डी.विभाग प्रमुख डॉक्टर सुनंदा यादव यांच्या सोबत
पीएच.डी.ओपन व्हायवाच्या तज्ञ परीक्षक व एस.एन.डी.टी. विद्यापीठाच्या माजी ग्रंथपाल डॉ.सुषमा पौडवाल तसेच संशोधन मार्गदर्शक व जयकर ग्रंथालयाचे माजी ग्रंथपाल डॉ.भाऊसाहेब पानगे यांच्यासोबत
रयत गीताचे कर्ते सुप्रसिद्ध कवी विठ्ठल वाघ यांची महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला सदिच्छा भेट
सक्षम समीक्षा या मासिकाचे संपादक व मराठीचे प्रसिद्ध लेखक डॉ.शैलेश त्रिभुवन यांची महाविद्यालयाच्या ग्रंथालयाला सदिच्छा भेट
एम.लीब.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तज्ञ मार्गदर्शक
एम.लीब.शिबिरातील क्षणचित्र
महाविद्यालयातील पाककला स्पर्धेचे संयोजन व परीक्षणाचे क्षणचित्र
महाविद्यालयातील पाककला स्पर्धेचे संयोजन व परीक्षणाचे क्षणचित्र
कर्मवीर गीत गंधाली या कार्यक्रमाचे संयोजक संभाजी पाटील यांच्या सोबत
महाविद्यालयातील महिला पालक हळदीकुंकू समारंभातील क्षणचित्र
महाविद्यालयाच्या सांस्कृतिक कार्यक्रमाची क्षणचित्रे
महाविद्यालयातील शॉर्ट टर्म कोर्स अंतर्गत विद्यार्थिनींना पर्स मेकिंग चे प्रशिक्षण देताना सोबत कोर्सच्या प्रमुख संयोजक डॉ.कामायनी सुर्वे व प्रशिक्षिका सौ.स्मिता अंब्रे
रयत शिक्षण संस्थेच्या दहिवडी महाविद्यालयातील राज्यस्तरीय चर्चासत्रात सहभाग
महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना खेड-शिवापूर येथील शिबिरास भेट






























No comments:
Post a Comment